🌟स्वागत आहे कल्याणी गोल्डन पार्कमध्ये!🌟
रेसिडेंशियल NA प्लॉट प्रोजेक्ट
विडी घरकुल, सोलापूर
एमबीए डेव्हलपर्सचा प्रकल्प
🌳 प्रकल्पातील सुविधा 🌳
🚧 प्रशस्त ९.०० मी. डांबरी रस्ते
💡 एलईडी स्ट्रीट लाईट
🚰 अंतर्गत कार्पोरेशन पाण्याची सुविधा
🌿 प्रशस्त गार्डन
🏛️ संपूर्ण प्रोजेक्टला प्रीकास्ट वॉल कंपाउंड
🌧️ अंतर्गत ड्रेनेज लाईन
🎠 लहान मुलांसाठी प्ले एरिया
⚡ भूमि अंतर्गत MSEB लाईन
🚪 प्रशस्त व आकर्षक मेन एन्ट्री गेट
🌳 भरपूर झाडांची लागवड
कॉर्पोरेशन वॉटर पाइपलाइन
📜 देण्यात येणारी कागदपत्रे 📜
🏷️ क्लिअर टायटल ओपन एन ए बंगलो प्लॉटस्
📄 प्रत्येक प्लॉटच्या स्वतंत्र ७/१२ उतारा
🏢 महानगरपालिकेचा अंतीम लेआऊट मंजूर
📋 जागेसंबंधी तज्ञ वकिलांचा सर्च रिपोर्ट
🧾 प्लॉटची सो.म.पा. ची स्वतंत्र टॅक्स पावती
🏅 महानगरपालिकेचा काम पूर्ण झाल्याचा दाखला
📐 प्रत्येक प्लॉटची सरकारी बीनशेती मोजणी
🌟 कल्याणी गोल्डन पार्क का निवडावे? 🌟
🚗 प्राइम लोकेशन: फक्त 5 मिनिट अक्कलकोट-सोलापूर हायवे पासून
🚗 प्राइम लोकेशन: फक्त 5 मिनिट हैदराबाद-सोलापूर हायवे पासून
* प्रकल्पाजवळ शाळा, भाजी मार्केट, दररोज लागणारे वस्तू जवळच आहे.
💰 अप्रतिम किंमत: उत्कृष्ट स्थान आणि सुविधा यांच्या बाबतीत वाजवी दर
🏠 बंगल्यांसाठी योग्य: आपल्या स्वप्नातील बंगल्यासाठी उत्तम प्लॉट्स
💰 सभासादांना कर्ज मिळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या जागेची फाईल मंजूर.सभासदास
प्लॉट व जागेवरील बंगल्याच्या बदकामासाती एकत्रित कर्ज मंजूर होईल.